English

एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेमी आहे. तर त्या भिंगाची शक्‍ती किती असेल?

Advertisements
Advertisements

Question

एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेमी आहे. तर त्या भिंगाची शक्‍ती किती असेल?

Numerical
Advertisements

Solution

दिलेली माहिती: नाभीय अंतर (f) = 20 सेंटिमीटर = 0.2 मीटर

भिंगाची शक्ती (P) = ?

भिंगाची शक्ती (P) = `1/f(m)`

∴ P = `1/0.2`

= 5D

∴ भिंगाची शक्ती 5D असेल.

shaalaa.com
भिंगाची शक्‍ती (Power of a lens)
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×