English

एक ते दोन वाक्यांत उत्तरे द्या. मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

एक ते दोन वाक्यांत उत्तरे द्या.

मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती?

Short Answer
Advertisements

Solution

हृदयविकारांची कारणे: धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, शारीरिक व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, चिंता आणि अयोग्य आहार.

मधुमेहाची कारणे: स्थूलता, शारीरिक व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, अयोग्य आहार आणि आनुवंशिकता.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: आरोग्य व रोग - स्वाध्याय [Page 94]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 2 आरोग्य व रोग
स्वाध्याय | Q 3. इ. | Page 94
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×