English

दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत?

Short Answer
Advertisements

Solution

  1. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीवर नाहीत.
  2. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५° चा कोन करते. त्यामुळे दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सूर्य, चंद्र व पृथ्वी - स्वाध्याय [Page 185]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 सूर्य, चंद्र व पृथ्वी
स्वाध्याय | Q ५. (१) | Page 185
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×