English

दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल, ते संवादरूपाने लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल, ते संवादरूपाने लिहा.

Writing Skills
Advertisements

Solution

डॉ. कसंबे बाळा, तुला हा धोंडा कुठे सापडला?
राजू रस्त्यात
डॉ. पंडित हा धोंडा तू का उचलला? 
राजू मला रस्त्यातील दगड उचलून गोलंदाजी करायला आवडते!
डॉ. कसंबे

हा वेगळा दगड आहे, हे तुझ्या लक्षात कसे आले?  

राजू

रात्री हा ड्रॉवरमध्ये चमकायला लागला आणि दुसरा एक लहान दगडही ह्याने निर्माण केला.

डॉ. पंडित

याचे संशोधन करणे गरजेचे आहे. शाब्बास, तू चौकस व जिज्ञासू असल्यामुळे तुझ्या हे लक्षात आले. तू फार फार मोठी कामगिरी केलीस!

राजू

धन्यवाद सर.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 19: धोंडा - लिहिते होऊया. [Page 21]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 19 धोंडा
लिहिते होऊया. | Q ३ | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×