Advertisements
Advertisements
Question
दोन अंतस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 5 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर ______ आहे.
Options
4 सेमी
5 सेमी
1 सेमी
9 सेमी
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
दोन अंतस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 5 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर 1 सेमी आहे.
स्पष्टीकरण:
आंतरस्पर्शी वर्तुळांसाठी, त्यांची केंद्रे एकरेषीय असतात आणि केंद्रांमधील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या फरकाएवढे असते.
म्हणून,
अंतर = 5 सेमी − 4 सेमी
= 1 सेमी
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
