English

डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

Options

  • चेन्नई

  • वेल्लूर

  • हैदराबाद

  • मुंबई

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

स्पष्टीकरण:

आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. 1962 मध्ये तमिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ‘ओपन हार्ट शस्त्रक्रिया’ यशस्वी करण्यात आली. त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरज राहिली नाही.

shaalaa.com
बदलते जीवन
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.09: बदलते जीवन : भाग १ - स्वाध्याय [Page 51]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.09 बदलते जीवन : भाग १
स्वाध्याय | Q १. (१) | Page 51
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×