English

ढग म्हणजे काय? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

ढग म्हणजे काय?

Very Short Answer
Advertisements

Solution

साद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [Page 159]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 आर्द्रता व ढग
स्वाध्याय | Q ४. (ई) (i) | Page 159
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×