English

(चुंबकत्व, 4.5V, 3.0V, गुरूत्वाकर्षण, विभवांतर, विभव, अधिक, कमी, 0V) विद्युतघटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे ______ होय. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

रिकाम्या जागी खालील शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा.

(चुंबकत्व, 4.5V, 3.0V, गुरूत्वाकर्षण, विभवांतर, विभव, अधिक, कमी, 0V)

विद्युतघटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे ______ होय.

Fill in the Blanks
Advertisements

Solution

विद्युतघटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: धाराविद्युत आणि चुंबकत्व - स्वाध्याय [Page 108]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 4 धाराविद्युत आणि चुंबकत्व
स्वाध्याय | Q 1. इ. | Page 108
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×