English

चुकीचे विधान शोधा. (१) मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते. (२) निसर्गनारायणाने महाजाल निर्माण केले. (३) कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो. (४) कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

चुकीचे विधान शोधा.

Options

  • मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते.

  • निसर्गनारायणाने महाजाल निर्माण केले.

  • कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो.

  • कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये.

MCQ
Advertisements

Solution

मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: अन्नजाल (कविता) - स्वाध्याय [Page 8]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 17 अन्नजाल (कविता)
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 8
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×