English

चर्चा करा. संविधान समितीची स्थापना केली गेली. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

चर्चा करा.

संविधान समितीची स्थापना केली गेली.

Long Answer
Advertisements

Solution

  1. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वतंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता.
  2. स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यासाठी संविधान सभा म्हणून ओळखली जाणारी एक समिती स्थापन करण्यात आली.
  3. भारतीय संविधान तयार करण्याची प्रक्रिया १९४६ मध्ये सुरू झाली.
  4. या समितीमध्ये प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी समाविष्ट होते. संविधान सभेत एकूण २९९ सदस्य होते, ज्यांचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते.

अशा प्रकारे, एक संविधान सभा स्थापन करण्यात आली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: आपल्या संविधानाची ओळख - स्वाध्याय [Page 176]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 आपल्या संविधानाची ओळख
स्वाध्याय | Q २. (१) | Page 176
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×