English

'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. पक्ष्यांच्या चोचपुराणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती.

Advertisements

Question

'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

पक्ष्यांच्या चोचपुराणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती.

Short Answer
Advertisements

Solution

निसर्गात प्रत्येक जीवाला विशिष्ट स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव रहावा, म्हणून निसर्गाने त्याला काही आयुधं, हत्यारे दिली आहेत पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण. प्रत्येक पक्ष्याची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. पक्षांच्या चोच पुराणातून ही नवीन माहिती मिळाली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: चोच आणि चारा - स्वाध्याय [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
Chapter 16 चोच आणि चारा
स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 4
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×