English

ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात?

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. ब्राझील या देशात नैसर्गिक विविधता असून पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, विविध उद्याने, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी इत्यादी घटक आढळतात. हे पर्यावरणीय घटक पर्यावरणस्नेही पर्यटकांना आकर्षित करतात.
  2. 'ब्राझीलिया' ही ब्राझीलची नवीन राजधानी, तसेच 'रिओ दी जनेरिओ' आणि 'सावो पावलो' यांसारखी शहरेदेखील मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात.
shaalaa.com
ब्राझीलमधील पर्यटन स्थळे
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - स्वाध्याय [Page 68]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 68
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×