English

ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा: (1) ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र (2) रिओ दी जनेरीओ (3) ब्राझीलमधील काटेरी झुडपी वने (4) विषुववृत्त (5) पॅराग्वे नदी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:

  1. ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र
  2. रिओ दी जनेरीओ
  3. ब्राझीलमधील काटेरी झुडपी वने
  4. विषुववृत्त
  5. पॅराग्वे नदी
  6. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे राज्य
Map
Advertisements

Solution

सूची
अ.क्र. चिन्हे वर्णन
(1) ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र - रिओ ग्रांदे डो सुल
(2) रिओ दी जनेरीओ
(3) ब्राझीलमधील काटेरी झुडपी वने - काटिंगा प्रदेश
(4) -------- विषुववृत्त
(5) पॅराग्वे नदी
(6) सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे राज्य - पारा
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×