English

भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत?

Short Answer
Advertisements

Solution

अन्नामध्ये असलेले गुणधर्म बदलणे किंवा लपवणे, अन्नामध्ये हानिकारक किंवा विषारी पदार्थ मिसळणे, तसेच चुकीची लेबलं लावणे किंवा फसवणूक करणारे ब्रँडिंग करणे या प्रक्रियेला अन्नभेसळ म्हणतात.

भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. दीर्घकाळपर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत पारिणाम होतात. तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [Page 152]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 2. आ. | Page 152
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×