English

भौगोलिक करणे द्या. सागरतळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.

Advertisements
Advertisements

Question

भौगोलिक करणे द्या.

सागरतळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. सागरतळात मोठ्या प्रमाणात खनिजे, मूलद्रव्ये खडक, अतिसूक्ष्म मातीचे कण, प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेष आढळतात.
  2. खनिजसंपत्ती, प्राणीसंपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: सागरतळरचना - स्वाध्याय [Page 164]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 4 सागरतळरचना
स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 164
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×