English

भारतीय राष्टीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहीती लिहा: संमत झालेले ठराव - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

भारतीय राष्टीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहीती लिहा:

संमत झालेले ठराव

Short/Brief Note
Advertisements

Solution

पहिल्या अधिवेशनात एकूण नऊ ठराव संमत करण्यात आले. इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा, मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत, प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांस वाव द्यावा, सनदी नोकरीच्या परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्यात, लष्करी खर्च वाढवू नये, उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा, तांत्रिक शिक्षणाची सोय करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

shaalaa.com
भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×