Advertisements
Advertisements
Question
भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल:
Options
भूदल
तटरक्षक दल
सीमा सुरक्षा दल
जलद कृतिदल
Advertisements
Solution
तटरक्षक दल
स्पष्टीकरण:
भारताच्या सागरी किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायास संरक्षण देणे, सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे इत्यादी कामे तटरक्षक दल पार पाडते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भारताचे ______ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ______ ची स्थापना करण्यात आली.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
जलद कृतिदलाचे कार्य
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
गृहरक्षक दल
सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.
सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.
| सुरक्षा दलाचे नाव | कार्ये | प्रमुख | सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव |
| भूदल | ______ | ______ | ______ |
| ______ | ______ | ॲडमिरल | ______ |
| ______ | भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. | ______ | ______ |
शस्त्रसामर्थ्याबाबत सर्व देश समान पातळीवर नाहीत. अशा परिस्थितीत जर आपल्याला शस्त्रकपातीचे धोरण जागतिक पातळीवर राबवायचे असेल तर काय करावे लागेल?
लष्करी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रे परस्परांशी शस्त्रस्पर्धा सुरू करतात. शस्त्रस्पर्धेमुळे असुरक्षिततेची भावना अधिकच वाढते. असुरक्षिततेची भावना राष्ट्रीय सुरक्षेला असणारे धोकेही वाढवते. हे धोके टाळण्यासाठी शस्त्रस्पर्धेची नव्हे तर शस्त्रकपातीची गरज आहे.
लष्करी राजवट म्हणजे काय?
लष्करी राजवटींमध्ये लोकशाही असते का?
