English

भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा. 1. सिक्कीम 2. नर्मदा नदी 3. शीत वाळवंट 4. एकशिंगी गेंडा 5. दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य

Advertisements
Advertisements

Question

भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. सिक्कीम
  2. नर्मदा नदी
  3. शीत वाळवंट
  4. एकशिंगी गेंडा
  5. दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य
  6. मुंबई - प्रमुख बंदर
Map
Advertisements

Solution

सूची

अनु. क्र. सांकेतिक चिन्ह तपशील
1. सिक्कीम
2. नर्मदा नदी
3. शीत वाळवंट
4. एकशिंगी गेंडा
5.

दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य- तामिळनाडू

6.

मुंबई - प्रमुख बंदर

shaalaa.com
देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: स्थान-विस्तार - नकाशा

APPEARS IN

SCERT Maharashtra Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 स्थान-विस्तार
नकाशा | Q 1

RELATED QUESTIONS

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त  करून लिहा:

भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.


स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले?


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ________ नावाने ओळखले जाते.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

दोन्ही देशांतील राजवट ______ प्रकारची आहे.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे?


अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. भारत नृत्यप्रकार राजधानी
२. सांबा लोकप्रिय खेळ कर्कवृत्त
३. क्रिकेट भारताच्या मध्यातून ब्रझील
४. वृत्त स्थिती नवी दिल्ली भारत

फरक स्पष्ट करा.

भारताचे स्थान, विस्तार व सीमा/ब्रझील स्थान, विस्तार व सीमा


फरक स्पष्ट करा.

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी


भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते?


भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?


भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.


भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.


ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?


भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:

  1. केंद्रशासित प्रदेश - दमण
  2. पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश
  3. शीत वाळवंट
  4. उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
  5. कन्याकुमारी
  6. चिल्का सरोवर

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×