English

असे का घडते? धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

असे का घडते?

धारदार चाकूने फळे सहज कापता येतात.

Short Answer
Advertisements

Solution

तोंडाशी धार असलेल्या सुरीचा फळांशी कमी संपर्क होतो, त्यामुळे ती फळांवर अधिक दाब (Pressure) टाकते.

या जास्त दाबामुळे फळे सहज आणि सोप्या पद्धतीने कापली जातात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: बल व दाब - स्वाध्याय [Page 103]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 बल व दाब
स्वाध्याय | Q 4. आ. | Page 103
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×