English

असे का घडले ते लिहा. लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

असे का घडले ते लिहा.

लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.

Short Answer
Advertisements

Solution

लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळिणीच्या घरट्याचे दार उघडले होते. परंतु कोळिणीने चाकूचे टोक इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले. म्हणून लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: कोळीण - स्वाध्याय [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 16 कोळीण
स्वाध्याय | Q २. (इ) | Page 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×