English

असे का घडले ते लिहा. लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

असे का घडले ते लिहा.

लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले.

Very Short Answer
Advertisements

Solution

लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले. पावसाची लक्षणे होती, त्यामुळे अंधुक प्रकाश होता. म्हणून ज्या घरट्याजवळ लेखकांनी खूण केली होती, ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: कोळीण - स्वाध्याय [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 16 कोळीण
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×