English

अंतर्गांभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

अंतर्गांभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे?

Options

  • वायुरूप 

  • घनरूप 

  • द्रवरूप 

  • अर्ध घनरूप 

MCQ
Advertisements

Solution

घनरूप 

स्पष्टीकरण:

गाभा हा पृथ्वीचा सर्वात आतला थर आहे. त्याचे दोन भाग आहेत - आतील गाभा आणि बाह्य गाभा. आतील गाभा घन अवस्थेत आहे आणि बाह्य गाभा द्रव अवस्थेत आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: पृथ्वीचे अंतरंग - स्वाध्याय [Page 144]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 2 पृथ्वीचे अंतरंग
स्वाध्याय | Q १. (ई) | Page 144
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×