Advertisements
Advertisements
Question
अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण यांच्यातील फरक काय आहे?
Distinguish Between
Advertisements
Solution
| अ. क्र. | अंगाचा साबण | कपडे धुण्याचा साबण |
| 1. | हा एक प्रकारचा मऊ साबण आहे आणि तो आंघोळीसाठी वापरला जातो. | हा एक प्रकारचा कडक साबण आहे आणि कपडे धुण्यासाठी वापरला जातो. |
| 2. | मऊ साबण हे तेलाम्लचे पोटॅशियम मीठ असते. त्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. | कडक साबण हे तेलाम्लचे सोडियम मीठ असते. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 15: पदार्थ : आपल्या वापरातील - स्वाध्याय [Page 124]
