English

अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा. शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.

Advertisements
Advertisements

Question

अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.

One Line Answer
Advertisements

Solution

शेतीत खूप राबल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: आदर्शवादी मुळगावकर - स्वाध्याय [Page 62]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर
स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 62

RELATED QUESTIONS

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
ज्ञानरूपी अमृत  

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

फसलेल्या प्रयोगांची पद्‍धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ______.


‘जोडशब्द’ लिहा.

अंथरूण- 


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते.


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी कुमारला हाक मारली.


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

झाड - 


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

दागिना - 


विरुद्धार्थी शब्द लिहा.

अवघड × ......


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

घागरगडचा सुभेदार -


रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा व लिहा.


ओळखा पाहू!

केस आहेत; पण कधी विंचरत नाही. - ______


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नवल वाटणे - 


______! एक अक्षरही बोलू नकोस.


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

चांगला × ______ 


खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.

विशेषणे विशेष्य
______ जागा

पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

गुणवान माणसांचा अनादर करू नये.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.


पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

इतिहासाची एक परिक्रमा पूर्ण झाली.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×