Advertisements
Advertisements
Question
आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा.
(अ) ‘A’ वस्तीमध्ये पाच ते सहा घरे असून गावात इतर सुविधा नाहीत.
(आ) ‘B’ वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे.
(इ) ‘C’ वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत.
(ई) ‘D’ वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे. तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत.
* ‘C’ ही रेखाकृती वस्ती आहे. ती तेथे विकसित होण्याची दोन कारणे सांगा.

Very Short Answer
Advertisements
Solution
(अ) विखुरलेली वस्ती
(आ) नागरी वस्ती/केंद्रित वस्ती
(इ) ग्रामीण वस्ती/रेखाकृती (रेषाकृती) वस्ती
(ई) केंद्रित वस्ती
‘C’ ही रस्त्याच्या कडेला विकसित झालेली वस्ती आहे. येथे त्याचे स्थान खालीलप्रमाणे आहे:
- ते डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशात आहे.
- ते मुख्य रस्त्याजवळ आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
