English

आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल?

Short/Brief Note
Advertisements

Solution

आपला परिसर कसा आहे, हे विचारात घेऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायला हवा. त्या दृष्टीने पुढील बाबी करायला हव्यात –

  1. परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे जतन केली पाहिजेत. त्यांची माहिती फलकावर लावणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे या बाबी विचारात घ्याव्यात. समुद्रकिनारे स्वच्छ करून पर्यटन वाढवता येईल.
  2. गांडूळ प्रकल्प, शून्य कचरा प्रकल्प, सोलर वीज प्रकल्प, जैविक शेती असे विविध प्रकल्प राबवल्यास ते पाहण्यासाठी पर्यटक येतील.
  3. परिसरातील कला, संस्कृती, हस्तोदयोग, कुटीरोदयोग यांना चालना दिल्यास हे उदयोग पाहण्यासाठी, खरेदीसाठी पर्यटक येतील.
    आपल्या परिसराचा औद्योगिक, भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास केल्यास पर्यटन निश्चितच वाढेल, असे मला वाटते.
shaalaa.com
पर्यटनाचा विकास
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.8: पर्यटन आणि इतिहास - स्वाध्याय [Page 58]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.8 पर्यटन आणि इतिहास
स्वाध्याय | Q ४. (३) | Page 58
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×