English

'आम्ही चित्र काढतो' या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

'आम्ही चित्र काढतो' या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा.

Writing Skills
Advertisements

Solution

माधव हा बघ आणला मी कुंचला
आहे की नाही तो चांगला?
मधुरा हे पहा मी रंग आणले
लाल, पिवळे नि निळे-जांभळे
मी आणला भला मोठा कागद
महेश त्यावर रंग चढवू या आता गडद
मयुरा पण आपण कशाचे काढायचे चित्र?
माधवने काढले तर होईल विचित्र!
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: कवितेची ओळख - स्वाध्याय [Page 18]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 14 कवितेची ओळख
स्वाध्याय | Q ४. | Page 18
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×