English

आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा. रक्तद्रव्य, रक्‍तपट्टीका, रक्‍तपराधान, रक्‍तकणिका - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.

Options

  • रक्तद्रव्य

  • रक्‍तपट्टीका

  • रक्‍तपराधान

  • रक्‍तकणिका

MCQ
One Word/Term Answer
Advertisements

Solution

रक्‍तपराधान

स्पष्टीकरण:

रक्‍तपराधान हे वेगळे आहे कारण हे रक्त दात्याकडून प्राप्तकर्त्याकडे रक्त हस्तांतरित करण्याची एक प्रक्रिया आहे. तर उर्वरित तिन्ही रक्ताच्या घटकांचे प्रकार आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: मानवी शरीर व इंद्रिय संस्था - स्वाध्याय [Page 90]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था
स्वाध्याय | Q 9. आ. | Page 90
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×