Advertisements
Advertisements
Question
एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1 % दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?
Advertisements
Solution
येथे, शेअरचा बाजारभाव ₹ 1000, दलाली = 0.1 %
दलाली = बाजारभावाच्या 0.1 %
`= 0.1/100 xx 1000` = ₹ 1
∴ शेअरची विक्री किंमत = बाजारभाव - दलाली
= 1000 - 1 = ₹ 999
∴ शेअरची विक्री किंमत ₹ 999 आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?
खालील शेअर खरेदी-विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा. (B - विकत घेतले, S - विकले)
| शेअर्सची संख्या | शेअर्सचा बाजारभाव | शेअर्सची किंमत | दलालीचा दर 0.2% | दलालीवर CGST 9% | दलालीवर SGST 9% | शेअर्सची एकूण किंमत |
| 100 B | ₹ 45 | |||||
| 75 S | ₹ 200 |
मिस्टर डीसोझा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली, तर त्यांना या व्यवहारात नफा झाला का तोटा? किती रुपये?
श्री. बाटलीवाला यांनी एका दिवसात एकूण 30,350 रुपये किमतीच्या शेअर्सची विक्री केली व 69,650 रुपये किमतीच्या शेअर्सची खरेदी केली. त्या दिवशीच्या एकूण खरेदी-विक्रीवर 0.1% दराने दलाली व दलालीवर 18% वस्तू व सेवा कर दिला, तर या व्यवहारात दलाली आणि वस्तू व सेवा करावरील एकूण खर्च काढा.
शेअर बाजारात 100 रुपये दर्शनी किमतीचे दोन कंपन्यांचे शेअर्स खालीलप्रमाणे बाजारभाव व लाभांशाच्या दराने आहेत, तर कोणत्या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर होईल हे सकारण लिहा.
- कंपनी A - 132 रुपये 12%
- कंपनी B - 144 रुपये 16 %
प्रशांतने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर 180 रुपये बाजारभावाने खरेदी केले. त्यावर कंपनीने 40% लाभांश दिला, तर प्रशांतच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा.
100 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. जर दलालीचा दर 2% असेल, तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा.
