Advertisements
Advertisements
Question
301 ही संख्या 5, 11, 17, 23,.........या क्रमिकेचे पद असेल का ते तपासा.
कृती: येथे 5, 11, 17, 23, .........या क्रमिकेत d = `square` आहे. म्हणून, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेढी आहे.
a = 5 आणि d = `square` असून समजा 301 ही संख्या या अंकगणिती श्रेढीचे n वे पद आहे.
tn = a + (n – 1) `square`
301 = 5 + (n – 1) × 6
301 = 6n – 1
n = `302/6 = square/square`
परंतु, n हा धन पूर्णांक येत नाही. त्यामुळे, 301 ही संख्या 5, 11, 17, 23,.........या क्रमिकेचे पद `square`.
Advertisements
Solution
येथे 5, 11, 17, 23, .........या क्रमिकेत d = 11 - 5 = 6, आहे. म्हणून, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेढी आहे.
a = 5 आणि d = 6 असून समजा 301 ही संख्या या अंकगणिती श्रेढीचे n वे पद आहे.
tn = a + (n – 1) d
∴ 301 = 5 + (n – 1) × 6
∴ 301 = 5 + 6n – 6
∴ 301 = 6n – 1
∴ 6n = 302
∴ n = `302/6 = underline(151/3)`
परंतु, n हा धन पूर्णांक येत नाही.
त्यामुळे, 301 ही संख्या 5, 11, 17, 23,.........या क्रमिकेचे पद नसेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक ही -2 आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे ______ आहेत.
पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती?
एका क्रमिकेचे n वे tn = 2n – 5 पद असेल, तर तिची पहिली पाच पदे काढा.
tn = 3n − 2 या क्रमिकचे पहिले पद काढा.
