English

२६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

२६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?

Short Answer
Advertisements

Solution

  1. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केला.
  2. २६ जानेवारी १९५० पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली.
  3. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच २६ जानेवारी हा दिवस आपण ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: आपल्या संविधानाची ओळख - स्वाध्याय [Page 176]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 आपल्या संविधानाची ओळख
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 176
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×