English

12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील?

Advertisements
Advertisements

Question

12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील?

Sum
Advertisements

Solution

12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत x ही संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील असे मानू.

∴ (12 + x), (16 + x), (21 + x) परंपरित प्रमाणात आहेत.

∴ `(12 + x)/(16 + x) = (16 + x)/(21 + x)`

∴ `(12 + x - (16 + x))/(16 + x) = (16 + x - (21 + x))/(21 + x)`  ...(वियोग क्रिया करून)

∴ `(12 + x - 16 - x)/(16 + x) = (16 + x - 21 - x)/(21 + x)` 

∴ `(-4)/(16 + x) = (-5)/(21 + x)`

∴ 4(21 + x) = 5(16 + x)

∴ 84 + 4x = 80 + 5x

∴ x = 4

∴ 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत 4 ही संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील.

shaalaa.com
प्रमाण
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.5 [Page 77]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.5 | Q (1) | Page 77
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×