Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - नैसर्गिक वनस्पती व प्राणी SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - नैसर्गिक वनस्पती व प्राणी - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 5: नैसर्गिक वनस्पती व प्राणी
Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.
भारताच्या अतिउत्तरेकडे ______ वने आढळतात.
काटेरी
पानझडी
हिमालयातील
सदाहरित
ब्रझीलमधील सदाहरित वर्षावनांना ______ असे संबोधतात.
भूमध्य सागरी वने
जगाची फुप्फुसे
जगाचा कॉफीपॉट
रोका
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी अचूक सहसंबंध ओळखा.
अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.
| क्र. | 'अ' | 'ब' | 'क' |
| १. | समुद्रकाठाची वने | खैर | पाने गाळणाऱ्या वनस्पती |
| २. | सदाहरित वने | सुंद्री | लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ |
| ३. | पानझडी वने | महोगनी | वनस्पतीची पाने लहान |
| ४. | काटेरी व झुडपी वने | साग | वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार |
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
ब्राझीलमधील वनप्रकार -
काटेरी झुडपी वने
सदाहरित वने
हिमालयीन वने
पानझडी वने
वेगळा घटक ओळखा.
भारताच्या संदर्भात -
खारफुटीची वने, भूमध्य सागरी वने, काटेरी झुडपी वने, विषुववृत्तीय वने
वेगळा घटक ओळखा.
ब्राझीलमधील वन्य प्राणी -
ॲनाकोंडा
तामरिन
मकाऊ
सिंह
वेगळा घटक ओळखा.
भारतीय वनस्पती -
देवदार
अंजन
ऑर्किड
वड
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी योग्य जोड्या जुळवा.
जोड्या जुळवा.
| गट अ | गट ब |
| (अ) सदाहरित वने | (i) सुंद्री |
| (आ) पानझडी वने | (ii) पाईन |
| (इ) समुद्रकाठची वने | (iii) पाऊ ब्रासील |
| (ई) हिमालयीन वने | (iv) खेजडी |
| (उ) काटेरी व झुडपी वने | (v) साग |
| (vi) आमर | |
| (vii) साल |
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.
वेगळा घटक ओळखा.
भारतीय वनस्पती:
देवदार
अंजन
ऑर्किड
वड
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
भारत वनस्पती व ब्रझील वनस्पती
फरक स्पष्ट करा.
भारत वन्य जीवन व ब्रझील वन्य जीवन
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
चूक
बरोबर
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी एका वाक्यात उत्तरे लिहा.
भारतातील दलदलीच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात?
गुलाबी डॉल्फिन हे कोणत्या देशाचे वैशिष्ट्य आहे?
ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते?
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी टिपा लिहा.
टिपा लिहा.
ब्रझील वनस्पती
टिपा लिहा.
भारत वन्यजीवन
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी भौगोलिक कारणे लिहा.
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात.
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक सांगा.
ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते?
ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?
ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?
Solutions for 5: नैसर्गिक वनस्पती व प्राणी
![SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - नैसर्गिक वनस्पती व प्राणी SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - नैसर्गिक वनस्पती व प्राणी - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - नैसर्गिक वनस्पती व प्राणी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 5 (नैसर्गिक वनस्पती व प्राणी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी are नैसर्गिक वनस्पती व प्राणी, ब्राझील- वनस्पती, भारत-वनस्पती, ब्राझील वन्य जीवन, भारत - वन्य जीवन.
Using SCERT Maharashtra भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions नैसर्गिक वनस्पती व प्राणी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 5, नैसर्गिक वनस्पती व प्राणी भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
