मराठी

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - स्थान-विस्तार [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - स्थान-विस्तार - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 2: स्थान-विस्तार

Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.अचूक सहसंबंध ओळखा.खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.फरक स्पष्ट करा.खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.एका वाक्यात उत्तरे लिहा.टिपा लिहा.नकाशाखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 स्थान-विस्तार अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.

1

ब्रझील ______ या नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध आहे.

  • सांबा

  • बिहू 

  • भांगडा

  • भरतनाट्यम

2

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

  • चिली-इक्वेडोर

  • अर्जेंटिना-बोलिव्हिया

  • कोलंबिया-फ्रेंच गियाना

  • सुरीनाम-उरुग्वे

3

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

दोन्ही देशांतील राजवट ______ प्रकारची आहे.

  • लष्करी

  • साम्यवादी

  • प्रजासत्ताक

  • अध्यक्षीय

4

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ________ नावाने ओळखले जाते.

  • लक्षद्वीप

  • कन्याकुमारी

  • इंदिरा पॉईंट 

  • पोर्ट ब्लेअर

अचूक सहसंबंध ओळखा.

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 स्थान-विस्तार अचूक सहसंबंध ओळखा.

1

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. भारत नृत्यप्रकार राजधानी
२. सांबा लोकप्रिय खेळ कर्कवृत्त
३. क्रिकेट भारताच्या मध्यातून ब्रझील
४. वृत्त स्थिती नवी दिल्ली भारत
2

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
1. उत्तर पाकिस्तान बंगालचा उपसागर
2. पूर्व फ्रेंच गुयाना हिंदी महासागर
3. दक्षिण श्रीलंका अरबी समुद्र
4. पश्चिम बांग्लादेश उत्तर अटलांटिक
खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 स्थान-विस्तार खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.

1

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?

फरक स्पष्ट करा.

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 स्थान-विस्तार फरक स्पष्ट करा.

1

फरक स्पष्ट करा.

भारताचे स्थान, विस्तार व सीमा/ब्रझील स्थान, विस्तार व सीमा

2

फरक स्पष्ट करा.

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 स्थान-विस्तार खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

1

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.

  • योग्य

  • अयोग्य

2

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.

  • योग्य

  • अयोग्य

3

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.

  • योग्य

  • अयोग्य

4

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.

  • योग्य

  • अयोग्य

5

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.

  • योग्य

  • अयोग्य

6

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त  करून लिहा:

भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

  • योग्य

  • अयोग्य

7

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.

  • योग्य

  • अयोग्य

एका वाक्यात उत्तरे लिहा.

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 स्थान-विस्तार एका वाक्यात उत्तरे लिहा.

1

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते?

2

भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?

3

'जगाचा कॉफी पॉट' कोणत्या देशाला संबोधले जाते?

4

ब्राझीलचे स्थान कोणत्या कटिबंधात आहे?

टिपा लिहा.

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 स्थान-विस्तार टिपा लिहा.

1

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.

नकाशा

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 स्थान-विस्तार नकाशा

1

भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. सिक्कीम
  2. नर्मदा नदी
  3. शीत वाळवंट
  4. एकशिंगी गेंडा
  5. दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य
  6. मुंबई - प्रमुख बंदर
2

भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. थरचे वाळवंट
  2. लडाख केंद्रशासित प्रदेश
  3. ० ते २०% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य
  4. भारताच्या अति उत्तरेकडील सफरचंद उत्पादक राज्य
  5. चेन्नई बंदर
  6. कन्याकुमारी - पर्यटन केंद्र
3

ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. कोंडोर
  2. ब्राझीलच्या अति उत्तरेकडील विरळ घनता असणारे राज्य
  3. ब्राझीलच्या अति दक्षिणेकडील सोयाबीन उत्पादक राज्य
  4. विटोरिया बंदर
  5. रिओ दी जनेरिओ पर्यटनस्थळ
  6. ब्राझीलिया विमानतळ
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2 स्थान-विस्तार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1

भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.

2

भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? 

3

भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.

Solutions for 2: स्थान-विस्तार

अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.अचूक सहसंबंध ओळखा.खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.फरक स्पष्ट करा.खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.एका वाक्यात उत्तरे लिहा.टिपा लिहा.नकाशाखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - स्थान-विस्तार - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - स्थान-विस्तार

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 2 (स्थान-विस्तार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 स्थान-विस्तार are देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक, देशाचे नाव - ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य.

Using SCERT Maharashtra भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions स्थान-विस्तार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 2, स्थान-विस्तार भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×