Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
भारताचे स्थान, विस्तार व सीमा/ब्रझील स्थान, विस्तार व सीमा
Advertisements
उत्तर
| भारताचे स्थान, विस्तार व सीमा | ब्रझील स्थान, विस्तार व सीमा | |
| 1. गोलार्धांसंदर्भातील स्थान | भारत उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. | ब्रझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे, तर बहुतांशी भाग हा दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. |
| 2. खंडांसंदर्भातील स्थान | भारत आशिया खंडात आहे. | ब्रझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात आहे. |
| 3. अक्षवृत्तीय विस्तार | भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उ. ते ३७°६' उ अक्षवृत्त इतका आहे. | ब्रझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५' उ. ते ३३°४५' द अक्षवृत्त इतका आहे. |
| 4. रेखावृत्तीय विस्तार | भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पू. ते ९७°२५' पू. रेखावृत्त इतका आहे. | ब्रझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' प. ते ७३°४८' प. रेखावृत्त इतका आहे. |
| 5. सीमा | उत्तर – चीन, नेपाळ, भूतान, अफगणिस्तान. पूर्व – बांग्लादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर. दक्षिण – श्रीलंका, इंडोनेशिया, हिंदी महासागर. पश्चिम – पाकिस्तान, अरबी समुद्र. |
उत्तर – फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, उत्तर अटलांटिक महासागर. पूर्व – दक्षिण अटलांटिक महासागर. दक्षिण – अर्जेंटिना, उरुग्वे. पश्चिम – कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ________ नावाने ओळखले जाते.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
दोन्ही देशांतील राजवट ______ प्रकारची आहे.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे?

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.
| क्र. | 'अ' | 'ब' | 'क' |
| १. | भारत | नृत्यप्रकार | राजधानी |
| २. | सांबा | लोकप्रिय खेळ | कर्कवृत्त |
| ३. | क्रिकेट | भारताच्या मध्यातून | ब्रझील |
| ४. | वृत्त स्थिती | नवी दिल्ली | भारत |
अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.
| क्र. | 'अ' | 'ब' | 'क' |
| 1. | उत्तर | पाकिस्तान | बंगालचा उपसागर |
| 2. | पूर्व | फ्रेंच गुयाना | हिंदी महासागर |
| 3. | दक्षिण | श्रीलंका | अरबी समुद्र |
| 4. | पश्चिम | बांग्लादेश | उत्तर अटलांटिक |
भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते?
भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?
भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.
भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.
- सिक्कीम
- नर्मदा नदी
- शीत वाळवंट
- एकशिंगी गेंडा
- दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य
- मुंबई - प्रमुख बंदर
भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.
- थरचे वाळवंट
- लडाख केंद्रशासित प्रदेश
- ० ते २०% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य
- भारताच्या अति उत्तरेकडील सफरचंद उत्पादक राज्य
- चेन्नई बंदर
- कन्याकुमारी - पर्यटन केंद्र
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.
भारताचे स्थान पृथ्वीवर ______ गोलार्धात आहे.
ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?
भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:
- केंद्रशासित प्रदेश - दमण
- पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश
- शीत वाळवंट
- उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
- कन्याकुमारी
- चिल्का सरोवर
