मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.

टिपा लिहा.

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारत सुमारे दीड शतकाच्या कालखंडात ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.
  2. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत तीन युद्धांना सामोरे जाणे, अनेक भागांतील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. भारतही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.
  3. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते.
shaalaa.com
देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: स्थान-विस्तार - टिपा लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 स्थान-विस्तार
टिपा लिहा. | Q 1

संबंधित प्रश्‍न

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.


स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले?


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ________ नावाने ओळखले जाते.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?


अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. भारत नृत्यप्रकार राजधानी
२. सांबा लोकप्रिय खेळ कर्कवृत्त
३. क्रिकेट भारताच्या मध्यातून ब्रझील
४. वृत्त स्थिती नवी दिल्ली भारत

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
1. उत्तर पाकिस्तान बंगालचा उपसागर
2. पूर्व फ्रेंच गुयाना हिंदी महासागर
3. दक्षिण श्रीलंका अरबी समुद्र
4. पश्चिम बांग्लादेश उत्तर अटलांटिक

फरक स्पष्ट करा.

भारताचे स्थान, विस्तार व सीमा/ब्रझील स्थान, विस्तार व सीमा


फरक स्पष्ट करा.

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी


भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते?


भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?


भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. सिक्कीम
  2. नर्मदा नदी
  3. शीत वाळवंट
  4. एकशिंगी गेंडा
  5. दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य
  6. मुंबई - प्रमुख बंदर

भारताचे स्थान पृथ्वीवर ______ गोलार्धात आहे.


ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×