मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

पर्याय

  • चिली-इक्वेडोर

  • अर्जेंटिना-बोलिव्हिया

  • कोलंबिया-फ्रेंच गियाना

  • सुरीनाम-उरुग्वे

MCQ
Advertisements

उत्तर

चिली-इक्वेडोर

shaalaa.com
देशाचे नाव - ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: स्थान -विस्तार - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 स्थान -विस्तार
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ १३
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2 स्थान-विस्तार
अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. | Q 2

संबंधित प्रश्‍न

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.


भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? 


भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे?


ब्रझील ______ या नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध आहे.


'जगाचा कॉफी पॉट' कोणत्या देशाला संबोधले जाते?


ब्राझीलचे स्थान कोणत्या कटिबंधात आहे?


भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठे राज्य कोणते?


थोडक्यात टिपा लिहा.

ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×