मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भौगोलिक कारणे लिहा. भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा.

भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.
  2. भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
  3. भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत. भारतात 'झूम' सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
shaalaa.com
भारत - वन्य जीवन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: नैसर्गि क वनस्पती व प्राणी - स्वाध्याय [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 नैसर्गि क वनस्पती व प्राणी
स्वाध्याय | Q ५. (ई) | पृष्ठ ३७
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
भौगोलिक कारणे लिहा. | Q 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×