Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा.
हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
कारण सांगा
Advertisements
उत्तर
- हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान ०° सेल्सियस पेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात.
- अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही.
- उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फ वितळू लागतो. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात. परंतु, हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते.
shaalaa.com
नैसर्गिक वनस्पती व प्राणी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या व नकाशे यांच्या आधारे माहिती भरा.
| अ.क्र. | वनांचा प्रकार | गुणधर्म | भारतातील प्रदेश | ब्राझीलमधील प्रदेश |
| १. | उष्ण कटिबंधीय वने | १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष | ||
| २. | निम वाळवंटी काटेरी वने |
१. २. |
||
| ३. | ‘सॅव्हाना’ | १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत | ||
| ४. | उष्ण कटिबंधीय निम पानझडी | १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती | ||
| ५. | गवताळ प्रदेश | १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश |
जोड्या जुळवा.
| गट अ | गट ब |
| (अ) सदाहरित वने | (i) सुंद्री |
| (आ) पानझडी वने | (ii) पाईन |
| (इ) समुद्रकाठची वने | (iii) पाऊ ब्रासील |
| (ई) हिमालयीन वने | (iv) खेजडी |
| (उ) काटेरी व झुडपी वने | (v) साग |
| (vi) आमर | |
| (vii) साल |
ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक सांगा.
ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते?
