मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या व नकाशे यांच्या आधारे माहिती भरा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या नकाशे यांच्या आधारे माहिती भरा.

.क्र. वनांचा प्रकार गुणधर्म भारतातील प्रदेश ब्राझीलमधील प्रदेश
१. उष्ण कटिबंधीय वने १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष    
२. निम वाळवंटी काटेरी वने

१.

२.

   
३. ‘सॅव्हाना’ १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत    
४. उष्ण कटिबंधीय निम पानझडी १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती    
५. गवताळ प्रदेश १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश    
तक्ता
Advertisements

उत्तर

.क्र. वनांचा प्रकार गुणधर्म भारतातील प्रदेश ब्राझीलमधील प्रदेश
१. उष्ण कटिबंधीय वने रुंदपर्णी सदाहरित वृक्ष अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम घाट, आसाम इत्यादी. गियाना उच्चभूमी व ॲमेझॉन नदीचे खोरे
२. निम वाळवंटी काटेरी वने

(१) वनस्पतींची पाने आकाराने लहान.

(२) कमी उंचीच्या वनस्पती.

गुजरात, राजस्थान. ब्राझीलमधील ईशान्य भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश शुष्क (अवर्षण चतुष्कोन)
३. ‘सॅव्हाना’ १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत राजस्थान मधील वाळवंटी प्रदेश. ब्राझीलची उच्चभूमी
४. उष्ण कटिबंधीय निम पानझडी १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश इत्यादी. पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश
५. गवताळ प्रदेश १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (तराई प्रदेश). ब्राझीलचा अतिदक्षिणेकडील प्रदेश
shaalaa.com
नैसर्गिक वनस्पती व प्राणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: नैसर्गि क वनस्पती व प्राणी - स्वाध्याय [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 नैसर्गि क वनस्पती व प्राणी
स्वाध्याय | Q १ | पृष्ठ ३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×