मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भारताच्या अतिउत्तरेकडे ______ वने आढळतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताच्या अतिउत्तरेकडे ______ वने आढळतात.

पर्याय

  • काटेरी

  • पानझडी

  • हिमालयातील

  • सदाहरित

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

भारताच्या अतिउत्तरेकडे हिमालयातील वने आढळतात.

shaalaa.com
भारत-वनस्पती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: नैसर्गिक वनस्पती व प्राणी - अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. | Q 1

संबंधित प्रश्‍न

वेगळा घटक ओळखा.

भारताच्या संदर्भात -

खारफुटीची वने, भूमध्य सागरी वने, काटेरी झुडपी वने, विषुववृत्तीय वने


वेगळा घटक ओळखा.

भारतीय वनस्पती -


भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?


अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

 

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. समुद्रकाठाची वने खैर पाने गाळणाऱ्या वनस्पती
२. सदाहरित वने सुंद्री लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ
३. पानझडी वने महोगनी वनस्पतीची पाने लहान
४. काटेरी व झुडपी वने साग वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार

वेगळा घटक ओळखा.

भारतीय वनस्पती:


भारतातील दलदलीच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात?


भौगोलिक कारणे लिहा.

भारतात पानझडी वने आढळतात.


थोडक्यात टिपा लिहा.

भारतातील पानझडी वने


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×