Advertisements
Chapters
2: श्यामचे बंधुप्रेम
3: माझ्या अंगणात
4: गोपाळचे शौर्य
5.1: दादास पत्र
5.2: आम्ही सूचनाफलक वाचतो.
6: टप् टप् पडती
7.1: आजारी पडण्याचा प्रयोग
7.2: आपली समस्या आपले उपाय - १
7.3: आम्ही जाहिरात वाचतो.
8: शब्दांचे घर
9.1: वाचनाचे वेड
9.2: आम्ही बातमी वाचतो
10: पंडिता रमाबाई
11.1: लेक
11.2: आपली समस्या आपले उपाय - २
12: रोजनिशी
▶ 13: अदलाबदल
Chapter 14: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 - अदलाबदल Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 - अदलाबदल - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 13: अदलाबदल
Below listed, you can find solutions for Chapter 13 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 13 अदलाबदल स्वाध्याय [Pages 49 - 50]
आकृती पूर्ण करा.

खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा.
(अ) एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.
(आ) अमृत व इसाबने शर्टांची अदलाबदल केली.
(इ) गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.
(ई) अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.
(उ) हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या.
पुढील वाक्यांत पर्यायातून योग्य वाक्प्रचार लिहा.
घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी ______.
गळ घातली
भुरळ घातली
बाळू नवीन छत्री कोठेतरी विसरून आला. हे पाहून आईचा ______.
पारा चढला
कौतुक वाटले
रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या ______.
पोटात कावळे ओरडले
पोटात गोळा आला
त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने ______.
हेलावून गेली
हबकून गेली
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 13 अदलाबदल खेळूया शब्दांशी [Page 50]
खाली दिलेल्या 'अ' गट व 'ब' गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (अ) नवा | (१) सण |
| (आ) कुस्ती | (२) दोरा |
| (इ) सुई | (३) खेळ |
| (ई) होळी | (४) शर्ट |
खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.
व्रात्य
वात्र्य
वार्त्य
व्रार्त्य
खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.
कप्लना
कल्पना
कलपना
कलप्ना
खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.
गोष्ट
गोश्ट
गोशट
गोष्ट्ट
'वान' हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.

‘करी’ हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 13 अदलाबदल लिहिते होऊया [Page 50]
‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 13 अदलाबदल विचार करा. सांगा. [Page 51]
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 13 अदलाबदल खेळ खेळूया [Page 51]
खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

- मस्तक
- कचरा
- रात्र
- पाणी
- जनता
- मुलगी
खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

- उद्योगी ×
- गरम ×
- मोठा ×
- जुने ×
- होकार ×
- हसणे ×
Solutions for 13: अदलाबदल
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 - अदलाबदल Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 - अदलाबदल - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 - अदलाबदल
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 13 (अदलाबदल) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 13 अदलाबदल are व्याकरण, अदलाबदल, लेखन.
Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions अदलाबदल exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 13, अदलाबदल मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
