मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा. (अ) एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. (आ) अमृत व इसाबने शर्टांची अदलाबदल केली. (इ) गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा.

(अ) एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.

(आ) अमृत व इसाबने शर्टांची अदलाबदल केली.

(इ) गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.

(ई) अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.

(उ) हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

(अ) गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.

(आ) एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.

(इ) अमृत व इसाबने शर्टांची अदलाबदल केली.

(ई) हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या.

(उ) अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: अदलाबदल - स्वाध्याय [पृष्ठ ४९]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 13 अदलाबदल
स्वाध्याय | Q २ | पृष्ठ ४९
बालभारती Integrated 7 Standard Part 4 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.2 अदलाबदल
स्वाध्याय | Q २ | पृष्ठ ३२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 13 अदलाबदल
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ३२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×