मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11.1 - लेक [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11.1 - लेक - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 11.1: लेक

Below listed, you can find solutions for Chapter 11.1 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायखेळूया शब्दांशीवाचाभाषेची गंमत पाहूया
स्वाध्याय [Page 41]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 11.1 लेक स्वाध्याय [Page 41]

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 41

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 41

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 41

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

कवितेतील लेक केव्हा रुसून बसते?

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 41

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 41

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ३ | Page 41

तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.

स्वाध्याय | Q ४ | Page 41

श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.

खेळूया शब्दांशी [Page 41]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 11.1 लेक खेळूया शब्दांशी [Page 41]

खेळूया शब्दांशी | Q (अ) | Page 41

कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.

उदा., कुंदन - गोंदण, चंदन

वाचा [Page 41]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 11.1 लेक वाचा [Page 41]

वाचा | Q १ | Page 41

'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.

भाषेची गंमत पाहूया [Page 42]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 11.1 लेक भाषेची गंमत पाहूया [Page 42]

भाषेची गंमत पाहूया | Q १ | Page 42

मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

उदा.,

  1. टेप आणा आपटे.
  2. तो कवी ईशाला शाई विकतो.
  3. ती होडी जाडी होती.
  4. हाच तो चहा.
  5. सर जाताना प्या ताजा रस.
  6. काका, वाचवा, काका.

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.

भाषेची गंमत पाहूया | Q १ | Page 42

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

भाषेची गंमत पाहूया | Q २ | Page 42

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

भाषेची गंमत पाहूया | Q ३ | Page 42

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

Solutions for 11.1: लेक

स्वाध्यायखेळूया शब्दांशीवाचाभाषेची गंमत पाहूया
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11.1 - लेक - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11.1 - लेक

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 11.1 (लेक) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11.1 लेक are लेक, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions लेक exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 11.1, लेक मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×