Advertisements
Advertisements
प्रश्न
श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.
Advertisements
उत्तर
- रोजगारी होणे - कामधंद्याला लागणे.
- गाबड्या - ठिगळ, कापड फाटल्यावर त्याठिकाणी लावलेले दुसरे कापड.
- डोळे अश्रूंनी न्हाणे - डोळ्यांतून अश्रू ओघळणे.
- पऱ्ह्या - ओढा.
- दुथडी भरून वाहणे - पूर्ण भरून वाहणे.
- पंचमहाभूते - पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश.
- फलद्रुप - फळाला आलेली.
- दवडणे - वाया घालवणे.
- स्मृती - आठवणी.
- ऊर - हृद्य
- पर्वा न करणारे - काळजी न करणारे
- आस- इच्छा, अपेक्षा.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
यथाशक्ती-
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
रस्ता -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
शेत -
खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.
शेतकऱ्याला भारताचा ______ म्हणतात.
ओळखा पाहू!
हात आहेत; पण हालवत नाही. - ______
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
शाबासकी -
हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
गाजर (पाळीव प्राणी) - ......
काका आला ______ काकी आली नाही.
न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. - ___________
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारिया कविता ______
खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.
| खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले. घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’ |
खालील शब्दाचे लिंग ओळखा.
मेळा - ______
पर-सवर्णाने लिहा.
मंगल - ______
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे....’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
हुबेहूब - ______
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
परिपूर्ण - ______
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
कृतज्ञ-कृतघ्न
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
विनंती-तक्रार
