मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9.1 - वाचनाचे वेड [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9.1 - वाचनाचे वेड - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 9.1: वाचनाचे वेड

Below listed, you can find solutions for Chapter 9.1 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायखेळूया शब्दांशीआपण समजून घेऊया
स्वाध्याय [Page 33]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 9.1 वाचनाचे वेड स्वाध्याय [Page 33]

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 33

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 33

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 33

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.

सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले?

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 33

खालील घटनामागील कारणे लिहा.

आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 33

खालील घटनामागील कारणे लिहा.

आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 33

खालील घटनेमागील कारणे लिहा.

सोनालीला आता ‘पुस्तक वाचत जा’, असे सांगण्याची गरज उरली नव्हती.

स्वाध्याय | Q ३ | Page 33

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ४ | Page 33

अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.

खेळूया शब्दांशी [Pages 33 - 34]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 9.1 वाचनाचे वेड खेळूया शब्दांशी [Pages 33 - 34]

खेळूया शब्दांशी | Q (अ). (अ) | Page 33

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

सफल होणे -

  • यशासाठी झटणे

  • यशस्वी होणे

  • अपयश येणे

खेळूया शब्दांशी | Q (अ). (आ) | Page 33

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नोंदी करणे - 

  • लिहून ठेवणे

  • नोंदवही लिहिणे

  • लक्षात ठेवणे

खेळूया शब्दांशी | Q (अ). (इ) | Page 33

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - 

  • आनंद वाहून जाणे.

  • दु:खी होणे.

  • खूप आनंद होणे.

खेळूया शब्दांशी | Q (अ). (ई) | Page 33

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नवल वाटणे - 

  • आश्चर्य वाटणे.

  • खूप आनंद होणे.

  • नाराज होणे.

खेळूया शब्दांशी | Q (आ). (अ) | Page 33

खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

आमूलाग्र -

खेळूया शब्दांशी | Q (आ). (आ) | Page 33

खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

शाबासकी - 

खेळूया शब्दांशी | Q (आ). (इ) | Page 33

खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

अवांतर - 

खेळूया शब्दांशी | Q (इ). (अ) | Page 34

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

बक्षीस - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (इ). (आ) | Page 34

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

यश - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (इ). (इ) | Page 34

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (इ). (ई) | Page 34

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

मदत - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (इ). (उ) | Page 34

खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

आवड - 

  • कथा

  • विजय

  • साहाय्य

  • रस

  • पारितोषिक

खेळूया शब्दांशी | Q (ई) | Page 34

हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.

आपण समजून घेऊया [Page 34]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 9.1 वाचनाचे वेड आपण समजून घेऊया [Page 34]

आपण समजून घेऊया | Q १ | Page 34

खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

आई: आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.
अंकुश: आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?

Solutions for 9.1: वाचनाचे वेड

स्वाध्यायखेळूया शब्दांशीआपण समजून घेऊया
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9.1 - वाचनाचे वेड - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9.1 - वाचनाचे वेड

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9.1 (वाचनाचे वेड) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9.1 वाचनाचे वेड are वाचनाचे वेड, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions वाचनाचे वेड exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 9.1, वाचनाचे वेड मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×