Advertisements
Chapters
Chapter १: भारत देश महान (गीत)
२: माझ्या देशावर माझे प्रेम आहे
३: लाखांच्या... कोटीच्या गप्पा
४: नव्य युगाचे गाणे (कविता)
५: सुरांची जादूगिरी
Part 2
६: असा रंगारी श्रावण (कविता)
७: अण्णा भाऊंची भेट
८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९: विद्याप्रशंसा (कविता)
१०: लिओनार्दो दा व्हिंची
Part 3
११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
१२: गोधडी (कविता)
१३: पाड्यावरचा चहा
१४: फुलपाखरे
१५: आळशी (कविता)
Part 4
१६: चोच आणि चारा
▶ १७: अन्नजाल (कविता)
१८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
२०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - अन्नजाल (कविता) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - अन्नजाल (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १७: अन्नजाल (कविता)
Below listed, you can find solutions for Chapter १७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ अन्नजाल (कविता) स्वाध्याय [Page 8]
अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे -

चुकीचे विधान शोधा.
मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते.
निसर्गनारायणाने महाजाल निर्माण केले.
कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो.
कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये.
चुकीचे विधान शोधा.
अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते.
कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही.
एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते.
अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा.
| कोळ्याचे जाळे | अन्नजाल |
खालील कृतीचा/घटनेचा परिणाम लिहा.
मानवाने प्राण्यांना मारले तर -
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
तुम्हांला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दांत सोदाहरण स्पष्ट करा.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कवितेच्या आधारे 'जीवो जीवस्य जीवनम्।' हे सुवचन स्पष्ट करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ अन्नजाल (कविता) शोध घेऊया. [Page 9]
अन्नसाखळी नष्ट झाल्याचे दुष्परिणाम विज्ञान अभ्यासातून स्पष्ट होण्यासाठी आंतरजालाची मदत घ्या.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ अन्नजाल (कविता) उपक्रम [Page 9]
तुमच्या परिसरातील एका अन्नसाखळीत समाविष्ट कीटक, पशुपक्षी यांचा शोध घेऊन त्यांची माहिती मिळवा.
Solutions for १७: अन्नजाल (कविता)
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - अन्नजाल (कविता) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - अन्नजाल (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - अन्नजाल (कविता)
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १७ (अन्नजाल (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ अन्नजाल (कविता) are अन्नजाल (कविता), शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions अन्नजाल (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १७, अन्नजाल (कविता) मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
