मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

चुकीचे विधान शोधा. (१) अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते. (२) कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही. (३) एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

चुकीचे विधान शोधा.

पर्याय

  • अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते.

  • कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही.

  • एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते.

  • अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.

MCQ
Advertisements

उत्तर

अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: अन्नजाल (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 17 अन्नजाल (कविता)
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×