Please select a subject first
Advertisements
Advertisements
खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.
ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.
Concept: undefined >> undefined

अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?
ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.
क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?
Concept: undefined >> undefined
Advertisements
फरक स्पष्ट करा:
समपृष्ठरज्जू प्राणी व असमपृष्ठरज्जू प्राणी
Concept: undefined >> undefined
झुरळ, बेडूक, चिमणी, तारामासा यापैकी कोणता प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? स्पष्टीकरण देवून स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
पुनर्जनन पद्धती ______ या प्राण्यात आढळते.
Concept: undefined >> undefined
जनुकातील एखादे न्युक्लिओटाईड़ अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला ______ असे म्हणतात.
Concept: undefined >> undefined
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.
मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली.
Concept: undefined >> undefined
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.
Concept: undefined >> undefined
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/जातिउद्भव होतो.
Concept: undefined >> undefined
उत्क्रांती म्हणजेच ______ होय.
Concept: undefined >> undefined
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
उत्क्रांती
Concept: undefined >> undefined
उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात?
Concept: undefined >> undefined
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.
Concept: undefined >> undefined
व्याख्या लिहा.
प्रथिने
Concept: undefined >> undefined
शास्त्रीय कारणे लिहा.
तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.
Concept: undefined >> undefined
खालील तक्ता पूर्ण करा.
| अलैंगिक प्रजनन | लैंगिक प्रजनन |
| 1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. | 1. ____________________ |
| 2. __________________ | 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते. |
| 3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. | 3. __________________ |
| 4. _____________________ | 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. |
| 5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. | 5. _____________________ |
Concept: undefined >> undefined
लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
टिपा लिहा.
पर्यावरण संवर्धन
Concept: undefined >> undefined
पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल? कसे?
Concept: undefined >> undefined
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

Concept: undefined >> undefined
