Advertisements
Advertisements
प्रश्न

अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?
ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.
क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?
Advertisements
उत्तर
अ. आकृतीमध्ये मूलपेशी उपचार ही प्रक्रिया दाखवली आहे.
ब. मूलपेशी पेशींच्या इतर प्रकारांत रूपांतरित होऊ शकतात. मूलपेशींचा वापर करून तयार केलेलेअवयव हे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरले जाऊ शकतात.
क. चेतापेशी, मेंदू, आतडी, यकृत, हृदय, हाड/अस्थी या अवयवांचे मूलपेशी प्रक्रियेने प्रत्यारोपण करता येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?
रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा.

अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?
आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडला जातो त्या नाळेत __________ पेशी असतात.
मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.
वेगळा घटक ओळखा.
माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________
भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.
अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतील असे अवयव.
शास्त्रीय कारणे लिहा.
मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.
